Company Name: | VISKURE CARD.COM | ||
Year of Est.: | 2021 | ||
Nature Of Business: | Service provider |
* कोणतेही डोमेन वा होस्टिंग ची गरज नाही.
*अमर्यादित वेळा कोणालाहीशेअर करा.
* कार्ड किती वेळा पण अपडेट करता येते एडिट करण्यासाठी आयडी व पासवर्ड दिला जातो.
*आपण विजिटिंग कार्ड मध्ये दोन कॉलिंग नंबर व एक व्हाट्सअप नंबर ऍड करू शकतो.
* आपला ग्राहक वन टच आपल्याला कॉल ,व्हाट्सअप ,मेल करू शकतो तसेच गुगल मॅप लोकेशन ही बघू शकतो.
* आपण आपले सोशल मीडिया अकाउंट जसे फेसबूक ,ट्विटर, टेलिग्राम ,इंस्टाग्राम ,यूट्यूब चैनल लिंक करू शकतात त्यामुळे ग्राहक वन टच आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम ,युट्युब, पेजवर जाऊ शकतो आपल्या प्रॉडक्ट ची डिटेल्स घेऊ शकतो.
*आपण डिजिटल विजिटिंग कार्ड वेबसाईट मध्ये तीन ऑफीस अड्रेस टाकू शकतो तसेच त्याचे गुगल मॅप लोकेशन हि ऍड करू शकतो.
*आपण आपलं विजिटिंग कार्ड कोणालाही नंबर सेव्ह न करता व्हाट्सअप वर विजिटिंग कार्ड शेअर करू शकतो.
* आपण आपले 15 प्रॉडक्ट अथवा सर्विसेस किमती सहित टाकू शकतो तसेच कोणताही प्रॉडक्ट अथवा सर्विसेस ग्राहक डाऊनलोड करू शकतो तसेच एक इन्क्वायरी बटण असल्यामुळे आपले ग्राहक आपल्याला व्हाट्सअप वर इंक्वायरी पाठवू शकतो .
* गॅलरीमध्ये वीस इमेजेस आपण टाकू शकतो.
*आपली इंडियामार्ट रजिस्ट्रेशन ,जस्ट डायल रजिस्ट्रेशन ,असल्यास तेही आपल्या कार्ड वर शो करून लिंक करू शकतो ग्राहक वन टच आपल्या वेबसाईटवर विजिट देणार.
* आपण 5MB पर्यंत दोन पीडीएफ फाईल अपलोड करू शकतात मग ती प्राईज लिस्ट असो किंवा सर्टिफिकेट्स, ब्रोशर .
*आपण या डिजिटल विजिटिंग कार्ड मिनी वेबसाईट मध्ये पाच युट्युब चे व्हिडिओ टाकू शकतो.
* ग्राहकाचे फीडबॅक घेण्यासाठी फीडबॅक फॉर्म सुद्धा आहे
*तसेच इन्क्वायरी फॉर्म सुद्धा आहे व ही इन्क्वायरी आपल्याला ईमेलवर येईल.
*आपण या डिजिटल व्हिजिटिंग कार्ड मिनी वेबसाईट मध्ये पेटीएम, गुगल पे ,फोन पे चे डिटेल्स तसेच क्यू आर कोड ही देऊ शकतो ,तसेच आपले बँकेचे पूर्ण डिटेल्स देऊ शकतो त्यामुळे ग्राहकास पेमेंट पाठवायला सोपे होते.
* सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही या डिजिटल कार्ड लाईक मीनी वेबसाईट सोबत 365 दिवस फेस्टिवल ग्रीटिंग्स, इमेज मोटिवेशनल कोट्स फ्री मध्ये आपण डाऊनलोड करू शकतो.
*आपणास डिजिटल विजिटिंग कार्ड लाईक मिनी वेबसाईट बनवायची असल्यास संपर्क साधा
viskurecard.com
8668961580
.
DASHBOARD :- SOME TRENDING IMAGES
WE ALWAYS UPDATES TRENDING SUBJECT POST IN OUR DASHBOARD.
DASHBOARD :- QUOTES
SOME SAMPLE OF MOTIVATIONAL QUOTES
DASHBOARD :- GENERAL CATEGORY
20 CATEGORY ADDED
Business Category:-
* Advocate
* Agriculture
* Architecture Work
* Astrology
* Automobile
* Bakery & Cake
* Bathroom Accessories
* Beauty Parlour & Salon
* Building Material
* Chartered Accountant(CA)
* Clothes
* Cosmetic
* Dairy & Sweet
* Education
* E-service
* Electrical
* Event Management Agency
* Fabrication
* Finance
* FMCG & Grocery
* Footware
* Fruit & Vagitable
* Furniture
* Gift & Articles
* Graphics Designing
* Gym & Yoga
* Hardware & Glass
* Home Appliances
* Hospital & Clinic
* Hotel
* IT & Software
* Insurance & Investment
* Interior
* Jewellery
* Logistics & Courier Service
* Marble & Granite
* Marketing & Advertising
* Mobile Store
* Optical, Goggles & Watch
* Photography & Videography
* Plywood & Laminate
* Real Estate
* Restaurant, Catering & Fastfood
* Security Surveillance & CCTV
* Solar
* Stationary
* Steel & Aluminium
* Tour & Travels
* Digital Marketing
* Company Secretary
* Bicycle
* Agarbatti
* Ayurvedic
* Bag
* Placement Services
* Pest Control
* dance
* Pharmaceutical
* Animal Food
* computer hardware
Phone Pe Number: | +91-9763830115 |